.....आणखी एक नवा अध्याय
आपल्या 'मेंढका' या पुस्तकात माण कवी सुरेश पां. शिंदे म्हणतात, " मेंढक्याचं पोरगं, खांडात उभं असतं. कोकराला घेऊन दिवसभर बसतं. मेंढराचं खांड, रानोमाळ चरत, कासेत दूध कोकरासाठी जमतं. कोकरू मोठे झालं की खांडात जातं, अन पोरगं मोठं झालं की मेंढका बनून त्याच्या मागं फिरतं " मला वाटतं मेंढपाळांच्या जगायला जाण्याच्या परंपरेतला आणखी एक नवा अध्याय असाच सुरु होत असावा......
No comments:
Post a Comment